• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंगल पोत चोरणाऱ्या महिलेला महिला प्रवाशांनी रंगेहात पकडले; बेदम चोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

पारोळा बसस्थानकात घटना

पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील बसस्थानकात एका महिलेची मंगल पोत चोरणाऱ्या चोरट्या महिलेला इतर महिलांनी रंगेहात पकडून बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने पोलीस वेळेत हजर झाल्याने या महिलेचा पुढील मार वाचला.

लग्नाची बुधवारी मोठी तारीख असल्याने पारोळा शहराच्या बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी दोन ते तीन चोरट्या महिला बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. फलाट क्रमांक ७ वर उभ्या असलेल्या बसमध्ये प्रवाशांची चढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथील ललिता समाधान मुंगसे आणि अमळनेर तालुक्यातील नेरपाटी येथील मनीषा सुभाष पाटील या महिला बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या. याच वेळी एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेने ललिता मुंगसे यांच्या गळ्यातील मंगल पोत ओढली. ही बाब लक्षात येताच ललिता मुंगसे आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर महिलांनी तातडीने त्या चोरट्या महिलेला पकडले आणि मारहाण सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच बसस्थानकावरील पोलीस कर्मचारी तुषार सोनवणे, समाधान लोखंडे आणि होमगार्ड यांनी धाव घेतली. त्यांनी संतप्त महिलांच्या तावडीतून चोरट्या महिलेला बाहेर काढले आणि पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या महिलेसोबत अजून एक ते दोन चोरटे साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बसस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

Next Post

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास
Uncategorized

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

September 17, 2026
चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

चारित्र्याच्या संशयातून जळगावात तरुणावर चाकूने वार; चौघांविरुद्ध गुन्हा

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon