• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मालवाहू वाहनाची दुचाकीला मागून धडक ; बालकाचा मृत्यू ; एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2022
in Uncategorized
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

जळगाव ( प्रतिनिधी) – जळगाव-शिरसोली रस्त्यावरील एलएच पेट्रोल पंपासमोर जळगावकडे निघालेल्या दुचाकी स्वराला मागून मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दीड वर्षाच्या मुलाचा जागेचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. घटना रविवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्र परिवाराने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेख अली शेख शरीफ (वय वर्ष दीड, रा. फातिमानगर जळगाव) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे तर शेख अमिन शेख आरिफ हे जखमी झाले आहे. शेख अमीन शेख आरिफ यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सासरवाडी शिरसोली येथे त्यांचा भावाचा मुलगा शेख अली शेख शरीफ याला सोबत घेऊन गेले. मुलीला बघितल्यानंतर पुन्हा दुचाकीने जळगावकडे येत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव – शिरसोली रस्त्यावरील एल. एस. पेट्रोल पंपाजवळून जात असताना मागून भारधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू छोटा हत्ती क्रमांक (एमएच १९ सीवाय ३२९०) या वाहनाने जोरदार धडक दिले या धडकेत दुचाकी वरील दीड वर्षाचा चिमुकला शेख अली हा रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर शेख अमीन हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी गेले. बालकाचा मृत्यू जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीला पळविले ; पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

जळगावात सर्वच अस्थिरोगांच्या डिजीटल यंत्रणेने तपासणीसह उपचार महाशिबिराचे १७ डिसेंबरला आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात सर्वच अस्थिरोगांच्या डिजीटल यंत्रणेने तपासणीसह उपचार महाशिबिराचे १७ डिसेंबरला आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

मुक्ताईनगरात डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

May 15, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon