• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मालवाहू वाहनाच्या अपघातातील जखमीचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

रावेर तालुक्यातील मोरव्हाल फाट्यापुढील घटना

रावेर (प्रतिनिधी) : सतापिंप्री, ता. झिरण्या येथून मालवाहू वाहन क्रमांक एम.एच.१९, बीएम ५८४५ने पालकडे येत असताना मोरव्हाळ फाटा ते पाल दरम्यान या वाहनाची धडक दुचाकीला बसली. त्यात वाहन उलटले. ही घटना दि. २० रोजी सकाळी ९ वाजता घडली. या अपघातात आठ जण जखमी झाले होते. त्यातील आरसिंग राजू डाबर (वय २७, रा. सतापिंप्री) याचा उपचार घेत असताना भुसावळ येथे दि. २१ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालक कान्हा मांगीलाल चव्हाण (रा. पाल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवाहू वाहन पालकडे येत होते. त्यावेळी त्याची धडक दुचाकी (क्रमांक एम.पी. ६८, एम. ८८२८) ला बसली. त्यामुळे मालवाहू वाहन उलटले. या अपघातात जिला मांगीलाल डाबर, अर्जुन करमसिंग डाबर, बुधन कुर्ता डाबर व दशरथ तुफान चव्हाण हे शेतमजूर, अंगूरबाई प्रताप राठोड आणि दुचाकीवरील रमेश व सियानीबाई बारेला (रा. झिर पांजऱ्या, ता. झिरण्या) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मृताचा भाऊ भारसिंग राजू डाबर याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला उलगडा, दोघे बॅटरी चोर अटकेत

Next Post

माहेरून परतणाऱ्या महिलेचे रिक्षा प्रवासात रोकडसह दागिने लांबविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

माहेरून परतणाऱ्या महिलेचे रिक्षा प्रवासात रोकडसह दागिने लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon