• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जेवण बनविताना भीषण वादळीवाऱ्याने भिंत कोसळली, आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जेवण बनविताना भीषण वादळीवाऱ्याने भिंत कोसळली, आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील दुर्दैवी घटना

गरीब कुटुंबातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने हळहळ  

जळगाव (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे गेल्या चार दिवसांपूर्वी रविवारी दि. २६ मे रोजी आलेल्या भीषण वादळीवाऱ्याने शहरात मोठी आपत्ती आणली होती. या नैसर्गिक आपत्तीत एका लग्नाच्या ठिकाणी जेवण बनविण्याचे काम करणाऱ्या आचाऱ्याच्या अंगावर भिंत कोसळून तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा बुधवारी दि. २९ मे रोजी उपचार घेत असताना जळगावात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गरीब घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विशाल प्रल्हाद चोपडे (वय ४२, रा. देशपांडे गल्ली, मलकापूर, जि. बुलढाणा) असे मयत इसमाचे नाव आहे. ते मलकापूर शहरात आई, पत्नी, २ मुले यांच्यासह राहतात. केटरर्स व्यवसाय करून  ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. आता त्यांच्या जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. रविवारी दि. २६ मे रोजी चोपडे परिवार हे शहरातील समर्पण लॉन येथील लग्न समारंभाच्या ठिकाणी कॅन्टीन मध्ये स्वयंपाक बनविण्याच्या कामाला गेलेले होते. तेव्हा अचानक भीषण वादळवारा सुरु झाला. यात कॅन्टिनमधील भिंत अचानक ढासळली. भिंत अंगावर कोसळल्याने विशाल चोपडे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले होते. त्यांना तत्काळ जळगाव तालुक्यातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर विशाल चोपडे यांचा बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे चोपडे परिवारावर शोककळा पसरली असून त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला शून्य नंबरने नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #buldhana accident news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

आयुध निर्माणीत काम करताना विजेचा धक्का बसल्याने मजुराचा मृत्यू

Next Post

खळबळजनक, भुसावळ शहरात पुन्हा गोळीबार : दोघांचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळजनक, भुसावळ शहरात पुन्हा गोळीबार : दोघांचा जागीच मृत्यू

खळबळजनक, भुसावळ शहरात पुन्हा गोळीबार : दोघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon