• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माजी विद्यार्थ्यांचे करिअर रोड मॅप: डिझाईन इंजिनियर या विषयावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2023
in खान्देश, जळगाव
0
माजी विद्यार्थ्यांचे करिअर रोड मॅप: डिझाईन इंजिनियर या विषयावर मार्गदर्शन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) –   गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यंत्र विभागातील विद्यार्थ्यांना डिझाईनिंग क्षेत्राबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी व असलेल्या विविध संधी बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी यंत्र विभाग  २०१४ बॅचचे श्री राजकुमार सोनटक्के (एल अँड टी टेक्नॉलॉजी) हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. किशोर महाजन (समन्वयक, अ‍ॅल्युमिनी असोसिएशन), विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.श्री. राजकुमार सोनटक्के यांना डिझाईन क्षेत्रामध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी डीसी डीझाईन,पी प्लस आयडीया,फलोरेसिआ एल टी टेक्नॉलॉजी, यामध्ये काम केलेले आहे.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी सुरुवातीला मेकॅनिकल इंजिनियर साठी असलेले विविध करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांना सांगितले, जसे की प्रोसेस इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, एचव्हीएसी इंजिनियर, एरोनॉटिक इंजिनिअर, क्वालिटी, प्रॉडक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी काम करू शकतात.त्यानंतर त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन आणि डेव्हलपमेंट या सर्विसेस मधील महत्त्वाचे फॅक्टर्स विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
ऑटोमोटिव्ह डिझाईन इंजिनियर म्हणून करिअर करायचे असेल तर त्या संदर्भात इंटरेस्ट, क्रिएटिव्हिटी, फिजिकल डिमांड, सायकॉलॉजिकल डिमांड हे सर्व मुद्दे यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले. तसेच कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल, कार व इतर वाहन यांच्या बद्दल नॉलेज, ड्रॉइंग अँड स्केचिंग या सर्व बाबींवर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
जागतिक पातळीवर ऑटोमोटिव्ह डिझाईन करिअर चे भविष्य, व असलेल्या संधी तसेच त्यासाठी लागणारे डोमेन आणि टूल नॉलेज (कटीया, युजी एन एक्स, क्ले मॉडलिंग, डिजिटल रेंडरिंग) याबद्दल सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमा नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.सदर कार्यक्रमाचे नियोजन यंत्र विभागाचे प्रा. किशोर महाजन यांनी प्रा. तुषार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कामिनी रुले या विद्यार्थिनीने केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/maji-vidyarthans…i-cariar-rod-map/
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार २०२४ संपन्न

Next Post

बौध्दीक संपदा हक्‍क आणि पेटंट डिझाईन काळाची गरज –  डॉ. भारत एम सुर्यवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बौध्दीक संपदा हक्‍क आणि पेटंट डिझाईन काळाची गरज -  डॉ. भारत एम सुर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon