• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माजी सैनिकाचा खून करणारे दोन आरोपी पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा जवळील जंगलात लुटीच्या उद्देशाने दोघांना बोलावुन जबर मारहाणीत कोल्हापुर येथील माजी सैनिकाची हत्या व एक जण गंभीर झाल्याची दुर्देवी घटना ५ नोव्हेंबररोजी घडली होती. तालुक्यातील हलखेडा येथील अजय दादाराव पवार व दादाराव हरबशी पवार यांना या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असुन अन्य अज्ञात पाच-सहा फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

जखमी अनिल निकम यांच्या मित्रांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.दोन दिवसांपुर्वीच संबंधित गुन्ह्यांचा तपास मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी नांदुरा पोलीसांच्या मदतीने तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपी पकडले

प्राथमिक चौकशीनंतर मांडुळ साप तस्करीचे प्रकरण समोर आले असुन सोशल मीडियाचाही गैरवापर झाल्याचे आढळुन आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील अनिल आनंदा निकम व माजी सैनिक प्रल्हाद शिवराम तायडे यांना हलखेडा येथील पवार नावाच्या व्यक्तीने फसवणुकीच्या उद्देशाने मांडुळ सापाचे आमीष दाखवुन नांदुरापर्यत येण्यास भाग पाडले. नांदुरापर्यत दुचाकी पाठवुन संबंधितांना वढोदा जंगलात आणुन आरोपी पवार यांच्यासह आणखी पाच-सहा जणांनी या दोघांना बेदम मारहाण केली.झाडाला उलटे टांगून केलेल्या मारहाणीत माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यु झाला तसेच अनिल निकम हे गंभीर जखमी झाले होते.आरोपी एवढ्यावर न थांबता मृतासह जखमी निकमला पुर्णा नदीच्या पुलावरून खाली टाकुन दिले होते.दरम्यान पाटील यांच्या एटीएम कार्डचा वापर करुन २१५०० रु.व आॅनलाईन २७००० व इतर अशी सर्व रक्कम मिळुन एक लाख सहा हजार पाचशे रुपये आरोपींनी लुटले असल्याचे समोर आले आहे.
या आदिवासी भागातील हलखेडा, जोंधनखेडा, लालगोटा, मधापुरी, वढोदा आदी परीसरात नागमणी, काळी हळद, मांडुळ सर्प (डबल इंजिन), पांढरे बिबे यासारख्या काल्पनिक वस्तुंचे आमिष दाखवून गर्भश्रीमंत व्यक्तीना अलगद जाळ्यात ओढले जाते.वेगवेगळ्या पद्धतीने वस्तु खरी असल्याचे भासवुन संबंधितांना परीसरात निर्जन स्थळी बोलावून पैशांसह मुद्देमालाची लुट केली जाते. एखादेवेळी जीवासही मुकावे लागते.

डोलारखेडा फाट्यासह मुख्य रस्त्याच्या कडेला पोलीस प्रशासनाकडुन अशा फसवणुकीपासुन सावधतेचा इशारा देणारे बॅनर लावलेले आहे मात्र तरीही सुशिक्षित लोक भुलपाथांना बळी पडत आहेत.


 

 

Previous Post

कोथळीत घरफोडी करणारे दोघे जळगावात पकडले

Next Post

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
1xbet russia

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon