• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महसूल दिनानिमित्त २३ घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय जागेचे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महसूल दिनानिमित्त २३ घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय जागेचे वाटप

जळगाव तालुक्यात बेळी येथे शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी

जळगाव (प्रतिनिधी) – महसूल सप्ताहाचे औचित्य साधून बेळी ता. जळगाव गावात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या माध्यमातून एकूण २३ लाभार्थ्यांना घरकुल उभारण्यासाठी शासकीय जागेच्या तुकड्यांचे अधिकृतपणे हस्तांतर करण्यात आले आहे.

सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण) अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून, त्यांच्याकडे स्वतःची मालकीची किंवा घरकुल उभारणीसाठी पात्र जागा उपलब्ध नव्हती. हे सर्व लाभार्थी अनेक वर्षांपासून गावातील शासकीय जागांवर अतिक्रमित स्वरूपात वास्तव्यास होते. शासनाच्या संबंधित धोरणांनुसार आणि सामाजिक न्याय लक्षात घेता, अशा लाभार्थ्यांना नियमबद्धपणे शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात आली. ग्रामविकास विभागाच्या दि. १६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘शक्ती प्रदत्त समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या शिफारसीनुसार प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आज अधिकृत आदेश लाभार्थ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपक्रमामुळे लाभार्थ्यांना अधिकृत घरकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध झाली असून, त्यांच्या निवासाच्या स्थैर्याचा मार्ग सुकर झाला आहे. हा निर्णय म्हणजे शासनाच्या गोरगरिबांप्रती असलेल्या बांधिलकीचा उत्तम उदाहरण ठरला आहे. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, सरपंच तुषार दिगंबर चौधरी, उपसरपंच जयश्री तुषार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: महसूल दिनानिमित्त २३ घरकुल लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय जागेचे वाटप
Previous Post

जळगावात रंगणार बालचमूंचा बुद्धिबळ महासंग्राम!

Next Post

भडगावहून निघालेली भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली : वृद्ध ठार, ४७ प्रवासी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भडगावहून निघालेली भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली : वृद्ध ठार, ४७ प्रवासी जखमी

भडगावहून निघालेली भरधाव एसटी बस नाल्यात कोसळली : वृद्ध ठार, ४७ प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!