• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेची पर्स लांबविली, रोख रक्कमेसह ३८ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, पर्समधून रोकड, मोबाईल लांबविले

जळगावच्या दाणाबाजार भागातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील दाणा बाजार भागातील एका बँकेच्या समोरून जात असताना, चोरट्यांनी पतीसोबत जात असलेल्या महिलेची पर्स लांबवून, त्यातील ३८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता एकनाथ वाणी ( वय ५०, रा.पाटीलवाडा) या पतीसह शहरात रविवारी काढण्यात आलेल्या श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रा पाहण्यासाठी आल्या होत्या. मिरवणुका पाहून झाल्यानंतर दाणा बाजार परिसरातील एका बँकेच्या ठिकाणी काही अज्ञातांनी सुनीता वाणी यांच्या हातातील पर्स लांबवली. त्या पर्समध्ये ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ३५०० रुपयांची रोख रक्कम असा ऐवज होता. काही वेळानंतर महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी हे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जुना वाद उफाळला : दोन गटात तुफान हाणामारी, ११ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून पित्यानेच केली मुलाची हत्या, भावालाही अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून पित्यानेच केली मुलाची हत्या, भावालाही अटक !

संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून पित्यानेच केली मुलाची हत्या, भावालाही अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon