• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माहेजी देवीसह पालखीचे पूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – वार्षिक यात्रेनिमित्त आज तालुक्यातील माहेजी येथे माहेजी देवीसह पालखीचे पूजन करण्यात आले.

माहेजीदेवीच्या पूजनाचा मान यंदा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना तर पालखी पूजनाचा मान पंचायत समिती सदस्य बन्सीलाल पाटील यांना मिळाला .

पौष पोर्णिमेच्या दिवशी माहेजीदेवीची पालखी मिरवणूक गावात निघते . कोरोनामूळे यात्रा यंदा रद्द झाली असून कोरोना नियमांचे पालन करून पालखी पूजन करण्यात आले अमोल शिंदे व बन्सी पाटील यांनी सपत्नीक मानाचा आहेर देऊन पूजा केली याप्रसंगी सरपंचपुत्र नरेश पाटील, पो पा राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील , कैलास पवार , राजेंद्र गायकवाड, व्ही एम पाटील, नारायण पाटील , अशोक पवार , दीपक पाटील , योगेश पाटील, सारंग पाटील, विजय पाटील , ग्रा.प.सदस्य हरिष पाटील, माजी सदस्य समाधान पाटील, बापु पाटील , प्रथमेश गायकवाड , सोपान भगत , अनिल भगत व भगत परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

माहेजी देवी परिसरात माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे पर्यटननिधीतून व माजी खासदार ए टी पाटील यांचे माध्यमातून विकास काम प्रगती पथावर असून निधीसाठी पाठपुरावा करण्यात बन्सीलाल पाटील यांचे सहकार्य लाभले ते या जि. प.गटाचे भाजपाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत आजच्या सोहळ्यासाठी माहेजी देवी मित्र मंडळ, जयबजरंग व्यायम शाळा , श्री स्वामी समर्थ ग्रुप, कारगिल ग्रुप, साई ग्रुप , टायगर ग्रुप व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #maheji #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दीपककुमार गुप्तांचे वास्तव्य बळकावलेल्या घरांमध्ये ! ; रिपाइंचा आरोप

Next Post

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon