• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ? ; कैलास सोनवणे आक्रमक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2021
in जळगाव
0

दोन वर्षांनी आज महापालिकेची ऑफलाईन महासभा

जळगाव ( प्रतिनिधी ) – महासभेच्या प्रारंभी शहरातील कोरोना लसीकरणाबद्दल आयुक्तांनी विश्लेषण केल्यावर लगेच कैलास सोनवणे यांनी उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ? ; त्यांना सभागृहाबाहेर काढा अशी मागणी करणारा बॉम्बगोळा टाकला . उपमहापौर कुलभूषण पाटील आणि कैलास सोनवणे एकेरीवर आले . महासभेत खळबळ उडाली .

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही कैलास सोनवणे यांना प्रत्युत्तर दिले, नैतिकता काढली .

उपमहापौर कोणत्या अधिकारात अधिकाऱ्यांच्या बैठक घेतात आणि फाईल माझ्या मार्फतच मंजूर झाली पाहिजे असे कोणत्या अधिकारात सांगतात ? , असा प्रश्न कैलास सोनवणे यांनी उपस्थित केला होता त्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले , गैरव्यवहार सिद्ध करा , उद्या सकाळी राजीनामा देतो . तुम्ही पदावर असताना काय केले हे सगळ्या गावाला माहिती आहे . उलट नैतिकता असेल तर कैलास सोनवणे यांनी सभागृहाच्या कामात सहभागी होऊ नये . सोनवणे यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे . असे उपमहापौर म्हणाले .

त्यावर महापौर जयश्री महाजन यांनी कैलास सोनवणे यांना सूचना केली की , महासभेत उपमहापौर यांनी उपस्थित राहण्याची पद्धत आपल्या महापालिकेत पूर्वीपासून आहे . अजेंड्यावर नसलेले विषय आता का मांडत आहात ? कायद्याने जाता येते

त्यांनतर कैलास सोनवणे म्हणाले त्याप्रमाणे मी भेटीला बोलावलेल्या जोशी नावाच्या व्यक्तीला सभागृहात बोलावा आणि विचारा की , मी जोशी यांना बोलावले का ? त्यांना काय म्हणालो हे त्यांना सभागृहात सांगू द्या . ते तसे म्हणाले तर मी आताच्या आता राजीनामा देतो , असे आव्हानच उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कैलास सोनवणे यांना दिले .

एवढ्यात एका नगरसेविका घरापट्टीच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी महापौरांकडे परवानगी मागत होत्या . त्यांनाही कैलास सोनवणे यांनी अडवले आणि भूमिका ठाम राहणार असल्याचे सांगितले .

त्यावर महापौर जयश्री महाजन म्हणल्या की , आजच्या महासभेत उपमहापौर बसतील तुम्ही आज जो आक्षेप घेताय त्याची पूर्वसूचना कुणालाच नव्हती असा अचानक कोणताच निर्णय घेता येत नाही कैलास सोनवणे उपमहापौर यांच्यावर आरोप करत आहेत . नुसत्या आरोपाने कुणावर कारवाई करता येत नाही आरोप सिद्ध व्हावा लागतो त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर पुढचा निर्णय घेतला जाईल उपमहापौर यांच्यावर आता ऐनवेळी आरोप होतो आहे . ते आज सभागृहात बसतील . तरीही कैलास सोनवणे आपल्या आरोपावर आणि भूमिकेवर ठाम होते .

त्यांनतर नितीन लढ्ढा यांनी मध्यस्थी केली . सभागृहाच्या कामाच्या तरतुदीनुसार महासभेचे कामकाज झाले पाहिजे अशी भूमिका नितीन लढ्ढा यांनी घेतली होती . त्यावर कैलास सोनवणे म्हणाले की , चुकीचे काम होऊ द्या अशी विनंती मला नितीन लढ्ढा करतातच कसे ? बऱ्याच गदारोळानंतर अखेर कैलास सोनवणे शांत झाले .

 


 

 

Previous Post

मानसिक तणावातून कोरोना लसीकरण कर्मचाऱ्यांना वाचवा

Next Post

दापोरा येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दापोरा येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon