• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी घोषित’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2024
in Uncategorized
0
‘महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी घोषित’

जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, महासचिवपदी पांडुरंग सोनार तर उपाध्यक्षपदी स्वाती निकम यांची निवड

जळगाव ( प्रतिनिधी ) –  महाराष्ट्र योगशिक्षक संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी रविवारी, दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीधरनगर येथे योगशिक्षक संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. कृणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील गुरव, महासचिव पदी पांडुरंग सोनार तर उपाध्यक्षपदी ऍड. स्वाती निकम यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवड झालेल्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर प्रा.कृणाल महाजन, अरविंद सापकर, सुनील गुरव, सुभाष जाखेटे आदि मंडळी उपस्थित होते.  महाराष्ट्र योगशिक्षक संघाची स्थापना तीन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार, शरद बजाज, अर्जुन शिंदे, अशोक पाटील, चंद्रकांत अवचार, प्रसाद कुलकर्णी, राहुल येवला, सदानंद वाली, यु.के.अहिरे, विनायक बारापात्रे आणि प्रा.कृणाल महाजन या सदस्यांना घेऊन संघटन उभारण्यात आले. आज संपूर्ण महाराष्ट्रात संघाची कार्यकारणी घोषित झाली असून पाच हजाराच्यावर सदस्य संघाशी जुळलेले आहे.

कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड
कोषाध्यक्षपदी नूतन जोशी, सचिवपदी सोनाली पाटील आणि रोहन चौधरी, सहसचिव म्हणून वैशाली भारंबे, संघटन सचिव डॉ. शरयू विसपुते, मीडिया प्रभारी जितेंद्र कोतवाल, सोशलमीडिया प्रभारी क्रांती गुरव, कार्यालय सचिव कविता चोपडे आणि महिला समिती प्रमुख चित्रा महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारणीत तज्ञ मार्गदर्शकांची देखील निवड करण्यात आली आहे. यामध्ये संघाचे राज्य सदस्य प्रा.कृणाल महाजन, योगपंडित अरविंद साफकर, हेमांगिनी सोनवणे, डॉ.भावना चौधरी, ज्येष्ठ योगशिक्षक सुभाष जाखेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रम प्रसंगी पांडुरंग सोनार यांनी सूत्रसंचालन केले तर, आभार सुनील गुरव यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी निलेश वाघ, अर्चना गुरव, राकेश शिरसाठे, रश्मी शिरसाठे आदि मंडळींनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/maharashtra-yogshikshak/
Previous Post

दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दोघे चालक ठार

Next Post

पाचोरा येथे जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा येथे जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

पाचोरा येथे जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon