• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौर जयश्री महाजन यांच्या प्रयत्नाने मेहरुण परिसरात ‘एलईडी’ लाईट उभारणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) — शहरातील मेहरुण परिसरात ( प्रभाग क्र. 15 ) महापौर जयश्री महाजन यांच्या प्रयत्नांनंतर रविवारी ‘एलईडी’ लाईट उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांच्यासह त्यांच्या सहकारी नगरसेवकांना धन्यवाद दिले .

पालकमंत्री .ना. गुलाबराव पाटील यांनी ‘डीपीडीसी’मधील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2020-21 अंतर्गत नऊ मीटर व साडेबारा मीटरचे हायमास्ट व मिनी हायमास्ट उभारणीसाठी सोळा लाख रुपये मंजूर केले होते. भवानी मंदिर, महादेव मंदिरापुढे, मदरसा गल्ली कोपरा, मेन रोड, दिलीप भोईंच्या दुकानाजवळ, शहावलिया मस्जिद, पटेल गल्ली, मिलिटरी कॅम्प , दत्त मंदिराजवळ, बिलाल चौक मस्जिदसमोर, नमस्कार प्लायवूड, सुतार डीपी, गुलाबबाबा कॉलनी, गणपती मंदिर, इच्छादेवी मंदिर, रत्नाकर नर्सरी, सुभाष डीपी, पाण्याचा हौद, के मार्ट, मरिमाता मंदिर, व्यास मेडिकलसमोर, जय भवानी नगर, महादेव मंदिर चारी, मोहमद्दीया नगर आदी ठिकाणी ‘एलईडी’ लाईटची उभारणी करण्यात आली.

यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सलमान खाटीक, अनिल सोनवणे, मक्तेदार सत्यम इलेक्ट्रिकलचे मयूर चौधरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


 

 

Previous Post

तलवार घेवून फिरणाऱ्याला अटक

Next Post

वरणगावात मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वरणगावात मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon