• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेचे पाईप चोरी प्रकरण : सुनील महाजनांचे तिन्ही “अटकपूर्व” अर्ज फेटाळले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महापालिकेचे पाईप चोरी प्रकरण : सुनील महाजनांचे तिन्ही “अटकपूर्व” अर्ज फेटाळले !

संशयित भावेश पाटील यांना २ गुन्ह्यात जामीन मंजूर

जळगाव (प्रतिनिधी) :- महानगरपालिकेच्या पाईप चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये माजी विरोधी पक्षनेता सुनील सुपडू महाजन यांच्या अटकपूर्व जामिनावर जळगावच्या न्यायालयात सोमवारी दि. ६ जानेवारी रोजी सुनावणी झाली. यावेळी न्या. वावरे यांनी सुनील महाजन यांचे तिन्ही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन फेटाळले आहेत. तर संशयित भावेश पाटील यांच्यावर दाखल दोन्ही गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी आणखी एका दाखल गुन्ह्यात पाटील यांना जामीन मंजूर आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिडाचे पाईप चोरी प्रकरणी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनिल सुपडू महाजन यांच्यासह ७ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात १ तर तालुका पोलीस ठाण्यात २ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत.(केसीएन)याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरीत मात्र अद्याप फरार आहे. मुख्य संशयित सुनिल महाजन यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी न्या. वावरे यांच्या न्यायालयात कामकाज पार पडले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर आता सोमवारी पुढील सुनावणी झाली.

गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी मुख्य संशयित सुनिल महाजन यांच्या मोबाईलचा सीडीआरद्वारे तपासला असता, त्यामध्ये महाजन यांनी भंगार ठेकेदार सादीक खाटीकसोबत १४१ वेळा, अक्षय अग्रवालसोबत ७३६ वेळा, कुंदन पाटीलसोबत ५४७ वेळा तर निरंजन पाटीलसोबत १०५७ वेळा त्यांचे संभाषण झाल्याचे उघड झाले आहे.(केसीएन)पाईप चोरी प्रकरणातील मुख्य संशयित सुनिल महाजन यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपुर्व जामीनासाठी तसेच रामानंद व तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाईप चोरीच्या गुन्ह्यातील संशयित सादीक खाटीक, कुंदन पाटील व भावेश पाटील यांच्या जामीन अर्जावर देखील न्या. बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात युक्तीवाद झाले.

दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेतले होते.(केसीएन)आता आज सोमवारी दि. ६ जानेवारी रोजी सुनील महाजन यांचे तिन्ही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज न्या. एस. बी. वावरे यांनी फेटाळले. सुनील महाजन यांच्या वतीने ॲड. जैनोद्दीन शेख व ॲड. सागर चित्रे यांनी काम पाहिले. तर भावेश पाटील यांच्यातर्फेदेखील ॲड. शेख यांनी कामकाज केले. तर दोन्ही प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडली होती. अटकपूर्व अर्ज नामंजूर झाल्यावर आता सुनील महाजन यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल अशी माहिती ‘केसरीराज’ शी बोलताना ॲड. जैनोद्दीन शेख यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

रिक्षाने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next Post

शाळेतून घरी जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले; जागीच मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेतून घरी जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले; जागीच मृत्यू !

शाळेतून घरी जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले; जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon