• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2023
in Uncategorized
0
महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

एरंडोल तालुक्यातील भीषण अपघात

 एरंडोल (प्रतिनिधी) – महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारी दुचाकी  ट्रकला मागून धडकली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाला. सदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.  याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद झाली आहे.

एरंडोल जवळ महामार्ग सहावर हा अपघात झाला आहे. यात जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे तर सोबत त्यांचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे हे दुचाकीने पारोळ्याकडून जळगावकडे जात होते. दरम्यान रात्री दहाच्या सुमारास एरंडोल  येथे रस्त्यावर चुकीच्या दिशेने ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकीचालक योगेश वानखेडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  भगवान सोनवणे हे जखमी झाले.

अपघाताचा आवाज येताच आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी त्वरित अपघातस्थळी पोचून वाहतूक सुरळीत केली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता योगेश वानखेडे मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातात गंभीर झालेल्या तरुणाकडून माहिती घेऊन मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtrahttps://kesariraj.com/mahamargaar-ubhya-trckla-dhdk/
Previous Post

जळगाव ओपन बॅडमिंटन  स्पर्धा २०२३ उत्साहात 

Next Post

जळगाव – शेगाव सायकल वारीचे उत्साहात आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव – शेगाव सायकल वारीचे उत्साहात आयोजन

जळगाव - शेगाव सायकल वारीचे उत्साहात आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon