• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

वेळीच काळजी घेतल्यास पाय कापण्याची वेळ टळू शकते : डॉ. सेहर हमदुल्ले

जळगाव (प्रतिनिधी) :- मधुमेह हा दीर्घकाळ चालणारा आजार असून त्यातून उद्भवणार्या गंभीर गुंतागुंतींपैकी एक म्हणजे मधुमेही पाय (डायबेटीक फुट). मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांवर जखमा, फोड, संसर्ग किंवा पाय काळा पडणे (गँग्रीन) अशी लक्षणे दिसून येतात. वेळेवर उपचार न झाल्यास ही समस्या गंभीर स्वरूप धारण करून पाय कापण्याची वेळ देखील येऊ शकते. मात्र योग्य वेळी काळजी आणि उपचार घेतल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, असे मत डॉ. सेहर हमदुल्ले (एम.एस. सर्जरी) यांनी व्यक्त केले.
डॉ. हमदुल्ले यांनी सांगितले की, मधुमेहामध्ये अनेक वर्षे रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यामुळे पायांतील नसांचे नुकसान होते. याला न्युरोपथी असे म्हणतात. त्यामुळे पायाला वेदना, उष्णता किंवा जखम जाणवत नाही. काटा टोचला, चप्पल घासली किंवा फोड पडला तरी रुग्णाला त्याची जाणीव होत नाही.त्याचबरोबर मधुमेहामुळे पायांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो.

Tags: #godavari foundetion news
Previous Post

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Next Post

औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ

औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे
1xbet russia

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026
धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद
1xbet russia

धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

February 9, 2026
औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ
1xbet russia

औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ

February 9, 2026
मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या
1xbet russia

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

जनतेच्या समस्या जाणून घेणे ही माझी प्राथमिकता : महापौर दिपमाला काळे

February 9, 2026
धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

धावत्या रेल्वेतून दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!