• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जबरी लूट प्रकरणी तब्बल ५ महिन्यांनी आरोपी गवसला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) धुळे तालुका पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील लुटप्रकरणी आरोपीला ५ महिन्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , धुळे तालुका पोलीस स्टेशनला १८ मार्च २०२२ रोजी रोजी फिर्यादी पृथ्वीराज मानासराम पाटील रा. नकाने शाळा जवळ धुळे यांना तीन अज्ञात इसम यांनी मो.सा. वर येऊन कुठे चालले असा कारण विचारून चाकुचा वार करून फिर्यादी यास जखमी करून त्यांच्याकडून १६०० रुपये व विवो कंपनीचा सहा हजार किमतीचा असलेला मोबाईल असे चोरून गेल्यानंतर धुळे तालुका पोलीस स्टेशनला ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आरोपी अज्ञात व्यक्ती होते. त्यातील विवो कंपनीचा मोबाईल कंजरवाडा जखनी नगर जळगाव येथील राहणार गोपाल गोपी रावळकर वय २१ यांनी सदरचा मोबाईल चोरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अमलदार पो.ना. इमरान सय्यद पो.का, गोविंदा पाटील यांनी सदर आरोपी यास कंजरवाडा येथून ताब्यात घेऊन त्याकडून गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सदरचा गुन्हा आपले धुळे येथील साथीदार यांच्यासह केल्याचे कबूल केले आहे सदरचा गुन्हा हा पाच महिन्यानंतर उघडकीस आला आहे आरोपी यांना पुढील कारवाई साठी धुळे पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे

 


 

 

Tags: #crime #midic
Previous Post

काबूलमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट ; २१ जण ठार

Next Post

थरारक ! : लघुशंकेसाठी थांबलेल्या दांपत्याला ७ ते ८ जणांनी लुटले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

थरारक ! : लघुशंकेसाठी थांबलेल्या दांपत्याला ७ ते ८ जणांनी लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप
खान्देश

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप

October 15, 2026
भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत
क्राईम

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश
क्राईम

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप

October 15, 2026
भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon