मुंबई – पुणे जाण्याची गरज नाही जळगावात होणार तपासणी
माहितीसाठी संपर्क – 9673859185
लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांची सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगाव मध्ये सुरू झाली आहे यामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करणार असून.रुग्णांनी आपल्या पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे,पायाची विकृती,गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे.पाय आणि घोट्याच्या तक्रारी साठी खास तपासणी डिजिटल मशिनद्वारे तपासणी होणार आहे.
तपासणीसाठी आजच नाव नोंदणी करा शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी, अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड,जळगाव वेळ: स. १०:० ते दु. ०२:०० पर्यंत अधिक माहितीसाठी नाव नोंदणीसाठी संपर्क – 9673859185