आताच या क्रमांकावर ९६७३८५९१८५ संपर्क साधावा
जळगावात सर्वच अस्थिरोगांच्या डिजीटल यंत्रणेने तपासणीसह उपचार केले जातील अशा महाशिबिराचे १७ डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या २०० रूपये नोंदणीशुल्कात रोबोटीक जॉइंट रिप्लेसमेंटचे तज्ज्ञ डॉ. श्याम ठक्कर व स्पाइन सर्जन डॉ. शार्दूल सोमण तपासणक्ष व उपचार करणार आहेत.*
पुण्यातील प्रख्यात लोकमान्य हॉस्पिटलने जळगावातील रिंगरोड परिसरातील अरूश्री हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या या महाशिबिरात गुडघे, कंबर, स्लीप डीस्क, घोटे, पाठ, मणके, खांदे, खुब्याच्या वेदना, मणक्यात गॅप, नस दबणे, गादी सरकणे, लिगामेंट इंजुरी, हाडांचे आजार व सर्व विकार, हातापायांना मुंग्या, टाचदुखी आदी आजारांची डिजीटल यंत्रणेने तपासणीसह उपचार केले जाणार आहेत.
रुग्णांनी सविस्तर माहितीसाठी ९६७३८५९१८५ या क्रमाकावर संपर्क साधावा असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटलसह जळगावच्या अरूश्री हॉस्पिटलने केले आहे.