• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एलसीबीकडून टोळी जेरबंद, १४ दुचाकींसह सहा रिक्षा हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
एलसीबीकडून टोळी जेरबंद, १४ दुचाकींसह सहा रिक्षा हस्तगत

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरीच्या तपासाचा धागा पकडत अख्खे रॅकेटच उघड केले आहे. एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या ६ रिक्षा आणि १४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता तपासाच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या होत्या. जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एलसीबीचे कर्मचारी संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, सागर पाटील यांना ती दुचाकी पाळधी ता.धरणगाव येथील युवक वापरत असून तो विक्री करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी लागलीच याबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळवले.

पाळधी येथील एक युवकाने दोन दिवसापूर्वीच घेतलेली दुचाकी पैशांची गरज असल्याने विकत होता. एलसीबीच्या पथकाने त्याच्याशी संपर्क साधत स्वतः दुचाकी खरेदीचा बहाणा केला. दुचाकीच्या बहाण्याने त्याच्याशी संवाद साधत कुणाकडून घेतली असा तपास केला असता जाबीर सलामत शेख (वय-२७ रा इदगांह प्लाट, पाळधी ता. धरणगाव) आणि आमीन कालु मनियार (वय-३९ रा रंगारी मोहल्ला पाळधी ता. धरणगाव) यांची नावे समोर आली. आणखी सखोल चौकशी केली असता मुस्तकीन अजीज पटेल (वय-२८ रा शनिनगर, पाळधी) याचे देखील नाव समजले.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचे समजले. पथकाने अगोदर त्यांचाकडून चोरी करून विकलेल्या १४ दुचाकी हस्तगत केल्या. आणखी तपासात त्यांनी रिक्षा चोरल्याचे समजल्याने भुसावळ ४, फैजपूर १, जळगाव १ येथून रिक्षा हस्तगत केल्या. तिघांना जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल २२ लाख ४० हजार रुपयांचा आहे.

चोरट्यांनी दुचाकी आणि रिक्षा जळगांव, मालेगांव, छत्रपती संभाजी नगर, खारघर नवी मुंबई, जुहू मुंबई, बारडोली येथून चोरलेल्या होत्या. बऱ्याच वाहनांना ते जळगाव आरटीओ पासिंग बनावट क्रमांक टाकून कमी किमतीत ते वाहन विक्री करीत होते किंवा कुणाकडे तरी गहाण ठेवत होते. स्वस्तात वाहने मिळत असल्याने चोरट्यांना सोपे होत होते.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनि दत्तात्रय पोटे, श्रेणी पोउनि श्रीकृष्ण पटवर्धन, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहवा मुरलीधर धनगर, पोना प्रविण भालेराव, पोकॉ सागर पाटील, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेकॉ जयवंत चौधरी, पोकों प्रदिप चवरे, पोकों ईश्वर पाटील, पोकॉ लोकेश माळी, चापोहेकॉ दिपक चौधरी, चापोहेकॉ भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonlcb
Previous Post

गावठी पिस्तूल दाखवून दहशत माजविणारा जेरबंद

Next Post

विद्युततार तुटून दोन गायींचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

विद्युततार तुटून दोन गायींचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon