• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निलंबन टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा वनपाल जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

रावेर वनविभागात एसीबीची कारवाई

रावेर (प्रतिनिधी): वनविभागातील कामात त्रुटी दाखवून निलंबनाची भीती घालत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल आणि एका खाजगी इसमाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे रावेर-यावल वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील रोपवाटिकेच्या कामाची तपासणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली होती. या कामात त्रुटी काढून तक्रारदाराचे निलंबन होऊ शकते, अशी भीती संशयित आरोपी क्रमांक १ राजेंद्र अमृत सरदार (वनपाल, अहिरवाडी) याने घातली. हे निलंबन टाळण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी वनपालाने खाजगी इसम दीपक रघुनाथ तायडे (रा. अहिरवाडी) याची मदत घेतली. तक्रारदाराने एका मित्राच्या माध्यमातून १३,२५० रुपये आरोपी दीपक तायडे याच्या ‘फोन-पे’  वर पाठवले. तायडेने ही रक्कम एटीएममधून काढून वनपाल राजेंद्र सरदार याला दिली.

उर्वरित १,७५० रुपये तक्रारदाराने वनपालाच्या अहिरवाडी येथील शासकीय निवासस्थानी जाऊन ८ सप्टेंबर २०२४ रोजी रोख स्वरूपात दिले. धक्कादायक बाब म्हणजे, १५ हजार रुपये लाच देऊनही १२ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रारदार वनरक्षकाचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा निलंबनातून मुक्त करण्यासाठी वनपालाने पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई करत २० जानेवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

यामध्ये लोकसेवक राजेंद्र अमृत सरदार (वनपाल) आणि खाजगी इसम दीपक रघुनाथ तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.


 

 

Tags: lach ghenara vanpalas atk
Previous Post

मृताला जिवंत दाखवून सव्वा ७ एकर जमिनीची विल्हेवाट, ११ कोटींच्या जमीन घोटाळ्याने जिल्हा हादरला

Next Post

जळगावात शिव कॉलनीतील औषध विक्रेत्याला एक वर्षाची शिक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

जळगावात शिव कॉलनीतील औषध विक्रेत्याला एक वर्षाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon