• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक : मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने युवकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धक्कादायक : मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने युवकाचा मृत्यू

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या फुलगाव येथील तिघांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यापैकी एक तरुण हा गंभीर अवस्थेत होता. शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे २२ ऑगस्ट रोजी एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना चावा घेतला. याच दिवशी फुलगाव उड्डाण पुलालगत कुत्र्याने झोपलेल्या एका ६० वर्षीय इसमाच्या तोंडावर चावा घेतला होता व नंतर या मोकाट कुत्र्यांनी आपला मोर्चा फुलगाव गावाकडे वळवला व त्याच कुत्र्याने गणेश देवराम सोनवणे (वय ३०) या युवकाला चावा घेतला होता. यामुळे गणेश सोनवणे याला तातडीने जळगांवला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तेथील एक दिवसाच्या उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरी जावून औषधोपचार घेण्याचा जाण्याचा सल्ला दिला.

मात्र, १८ दिवसानंतर गणेश सोनवणेला सोमवारी रात्री अचानक जास्त प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी गणेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व १० रोजी अखेर त्याचा मृत्यू झाला. यामुळे फुलगावसह परिसरात मोकाट श्वानांबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मयत गणेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई-वडील असा परिवार असून सर्वसाधारण कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी तीन इसमांसह गावातीलच एका बकरी व म्हशीला सुद्धा चावा घेतला होता. या चाव्यामुळे बकरी व म्हशीचाही मृत्यू झाल्याने जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

 

Tags: #bhusawal
Previous Post

सोबत येण्यास नकार दिल्याने धारदार शस्त्राने वार, तरुण गंभीर जखमी

Next Post

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon