• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील ग्रामपंचायत सदस्य अपात्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्कर पाटील हे सतत सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना गैरहजर राहिल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार रंजना पाटील यांनी अपात्र घोषित केले आहे.

कुऱ्हा काकोडा येथील ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई दिनकर पाटील यांनी तेजराव भास्कर पाटील हे मासिक सभांना गैरहजर राहत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर गट विकास अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या चौकशी अहवालात तेजराव पाटील हे 22 जून 2020, 30 जुलै 2020, 14 ऑगस्ट 2020, 8 सप्टेंबर 2020, 19 ऑक्टोबर 2020, 27 नोव्हेंबर 2020, 28 डिसेंबर 2020, 29 जानेवारी 2021, 27 फेब्रुवारी 2021 व 26 मार्च 2021 या कालावधीत तेजराव पाटील हे गैरहजर असल्याचे आढळून आले. या प्रकरणाबाबत त्यांना लेखी व तोंडी बाजू मांडण्यास सांगण्यात आले. अर्जदाराने युक्तिवाद नोंदवले व लेखी म्हणणे सादर केले आहे. परंतु तेजराव भास्कर पाटील हे तीनही सुनावणीस अनुपस्थित होते. याप्रकरणी त्यांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना कागदपत्राची अवलोकन करण्यासाठी संधी देण्यात आली. त्यांनी पुढील सुनावणीची वेळ व दिनांक मिळण्यासाठी विनंती केली असता प्रस्तुत प्रकरणी संबंधित तीन संधी देण्यात आलेली असल्याने याची अंतिम सुनावणी जिल्हापरिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या दालनात दि. २७ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 40 ( ब) मधील असलेल्या तरतुदीचा तसेच प्रकरणातील अभिलेख याची खात्री करून तेजराव भास्कर पाटील हे ग्रामपंचायत सदस्य कुऱ्हा काकोडा येथे लागोपाठच्या सहा महिन्यापेक्षा जास्त गैरहजर राहिले असल्याचे सिद्ध झाले आहे. याची त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(ब) या अधिनियमातील तरतुदीनुसार तेजराव पाटील ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र करण्याच्या निर्णयाप्रत प्राधिकरण केला. जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार तेजराव भास्कर पाटील ग्रामपंचायत सदस्य कुऱ्हा काकोडा यांना सदरचे आदेश दि. २७ ऑगस्टपासून ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र घोषित केले आहे. गैरअर्जदार तेजराव पाटील यांच्याकडून अँड.वसंत भोलाणकर यांनी बाजू मांडली.


 

 

Previous Post

कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर मोठा प्रयत्न व्हावेत – शिवाजीराव पाटील

Next Post

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचा एकच रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचा एकच रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon