• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

कौटुंबिक विवंचनेतून तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कौटुंबिक विवंचनेतून तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर रेल्वे रुळावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रामानंद नगर रोडवर राहणाऱ्या तरुणाने हरी विठ्ठल नगर रेल्वे रुळावरील लाईनवर मध्यरात्री १२ वाजता स्वतःला रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपक भगवान महाजन (वय ३१, रा. चर्चजवळ, रामानंदनगर रोड, ह. मु. समता नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो समता नगरात आई-वडील, पत्नी, एक मुलगा,  भावासह राहत होता. काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक विवंचनेतून दीपक आणि त्याचा परिवार रामानंद नगर रस्त्यावरील चर्चेजवळ भाड्याने घर घेऊन राहत होता.

सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याने हरी विठ्ठल नगर जवळील रेल्वे रुळाजवळ रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.

कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला.  रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/kotumbik-vivnchanetun-aatmahatya/
Previous Post

कामकाज बंद ठेवत मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next Post

खून प्रकरणातील जळगाव कारागृहातील कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खून प्रकरणातील जळगाव कारागृहातील कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू

खून प्रकरणातील जळगाव कारागृहातील कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान
1xbet russia

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
अभ्यास घेताना मुलाला मारहाण करणाऱ्या पालकावर गुन्हा दाखल
1xbet russia

कटलरी विक्रेत्याला विनाकारण शिवीगाळ करून छत्रीच्या काठीने मारहाण

May 22, 2025
पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण
1xbet russia

पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण

May 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon