• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खून प्रकरणातील जळगाव कारागृहातील कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
खून प्रकरणातील जळगाव कारागृहातील कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू

दुर्धर आजाराने होता ग्रस्त

जळगाव (प्रतिनिधी) :- शनीमंदीर परिसरात तरूणाच्या खून प्रकरणात संशयित म्हणून जिल्हा कारागृहात ७ वर्षांपासून असलेल्या एका कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्धर आजाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. पुर्ववैमनस्येतून १८ एप्रिल २०१७ रोजी शनीमंदीर परीसरातील एका पत्त्याच्या क्लबमध्ये प्रविण उर्फ नितीन सुरेश माळी या तरूणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. प्रकरणात पंकज वाणी हा मुख्य संशयित आरोपी म्हणून जिल्हा कारागृहात बंदीवान कैदी होता. या प्रकरणात संशयित म्हणून पंकज वाणी आणि राहूल सपकाळे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पंकज वाणी याला दुर्धर आजार झालेला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. यासाठी त्याला आतापर्यंत १० ते १२ वेळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. ३ फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व् रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी पहायला मिळाली. मयत पंकज वाणीच्या पश्चात आई आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/khun-prakarnatil-kaidyacha-mrutu/
Previous Post

कौटुंबिक विवंचनेतून तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम जागतिक कर्करोग दिनानिमीत्त जळगाव खुर्दत रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम जागतिक कर्करोग दिनानिमीत्त जळगाव खुर्दत रॅली

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम जागतिक कर्करोग दिनानिमीत्त जळगाव खुर्दत रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!