• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

​’शिवीगाळ’ व्हिडिओचा भयानक शेवट: सोशल मीडिया वादातून १८ वर्षीय तरुणाला यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर संपवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
​’शिवीगाळ’ व्हिडिओचा भयानक शेवट: सोशल मीडिया वादातून १८ वर्षीय तरुणाला यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर संपवले

यावल (प्रतिनिधी) : इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवल्याच्या वादातून, यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. मृत तरुणाचे नाव तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा. समता नगर, जळगाव) असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तुषारच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-03-at-13.07.29-1.mp4

​मयत तुषार तायडे याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओचा राग मनात ठेवून ही घटना घडली.संशयित राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे (दोघेही रा. जळगाव) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी मिळून हा हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.​ तुषार तायडे हा यावल तालुक्यातील परसाडे येथील नातेवाइकाच्या अंत्यविधीवरून मित्राच्या दुचाकीवरून जळगावकडे परतत असताना, यावल–बोरावल मार्गावरील पाण्याच्या पाटाजवळील शेळगाव बॅरेज रस्त्यावर त्याचा रस्ता अडवण्यात आला.​आरोपींनी तुषारला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-03-at-13.07.27.mp4

​
​गंभीर जखमी झालेल्या तुषारला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, ३ डिसेंबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-03-at-13.07.29.mp4

​
​या प्रकरणी मृत तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे आणि इतर अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

पूर्ववैमनस्यातून जळगावच्या तरुणाचा बेदम मारहाण करून खून, शासकीय रुग्णालयात तणावसदृष्य वातावरण

Next Post

खेळता खेळता काळ आला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खेळता खेळता काळ आला

खेळता खेळता काळ आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon