• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यसनी तरुणांच्या तुफान वादातून हरीविठ्ठल नगरातील तरुणाचा खून ; मारेकरी अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2023
in Uncategorized
0

जळगाव मध्यवस्तीतील गोलाणी मार्केट येथील घटना

वाढती गुन्हेगारी ठरते पोलिसांना डोकेदुखी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात राहत असलेल्या तरुणाचा गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर गांजा पित असलेल्या तरुणांमध्ये वाद झाल्यानंतर एका तरुणाचा चोपरने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवार दि.२६ मार्च रोजी रात्री १० वाजेनंतर घडली आहे. घटनेप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपी निष्पन्न केले असून अटक केली आहे.

सोपान बबन हटकर (वय ३५, रा. हरी विठ्ठल नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. गोलाणी मार्केट येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर लोंढे (रा. कंजरवाडा) रोहित भट (रा.खोटे नगर) यांच्यासह पिंटू परदेशी व इतर तीन हे तळमजल्यावर गांजा पीत बसले होते. तेथे मयत सोपान हटकर आला. त्या ठिकाणी त्यांच्यात काहीतरी वाद झाला. नंतर मारामारी झाली.

रोहित भट यांच्याकडे चॉपर आहे, हे ज्ञानेश्वरला माहीत होते. हाणामारी होत असताना ज्ञानेश्वर लोंढे याने रोहित याच्याकडील चोपर हिसकावून घेत सोपान हटकर याच्यावर वार केले. वादाचे पर्यवसान सोपान हटकर याचा चॉपरने वार करून निर्घृण खून करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी चोपरचे कव्हर पोलिसांना मिळाले आहे. मयत तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी हलविण्यात आला. पोलिसांनी रात्रीच संशयितांचे नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना आता शहर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. नजन पाटील,पोलिस उपनिरीक्षक देवळे, शेवंगे, चौबे,पोलिस हे. काॅ. संजय हिवरकर,विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे ,राजेश मेंढे, ,अक्रम शेख, विजय पाटील, आश्रफ शेख, कमलाकर बागुल, संतोष मायकल, महेश महाजन यांनी सदर आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

दरम्यान, जिल्ह्यात सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. जिल्हा पोलीस दलाने याबाबत कठोर कार्यवाही करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon
Previous Post

चार किलो “आनंदाचा शिधा” मध्ये तुम्ही तुमचे कुटुंब रावबून दाखवा

Next Post

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ. हेमकांत बाविस्कर यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ. हेमकांत बाविस्कर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon