• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स खेळाडूंना पुरस्कार वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील ,कर्जाने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शरद मोरे, राष्ट्रीय खेळाडू बन्सी माळी,प्रा.इकबाल मिर्झा, डॉ.विजय पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्व. महेश मधुकर वेरुळकर स्मृती उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार शालेय गट ललित लक्ष्मण गावंडे जामनेर व महाविद्यालयीन गट आसिफ हमीद तडवी रावेर यांना तर स्व.जितेंद्र शरद ठाकरे स्मृती खुला गट पुरस्कार किशोर विश्वनाथ सुर्यवंशी जळगाव व उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रमोद गंगाराम भालेराव चोपडा यांना सन्मानचषक, ट्रॅकसूट व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
कोरोना काळात ॲथलेटिक्स परिवारातील सदस्य सौ.समिधा संदिप सोवनी, देविदास हिरामण महाजन, धीरज किरण जावळे ,किशोर माधवराव पाटील, पुरुषोत्तम चिमणकर,विराज अशोक कावडिया, उमाकांत राजेश जाधव, अमित संजय जगताप, पंकज श्रीकृष्ण वराडे, निलेश श्रीराम पाटील, ऍड अनिल ननवरे, संदीप हिरामण पवार व विजय विसपुते या सदस्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल यांचा शाल श्रीफळ व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच असोसिएशनचे सहसचिव प्रविण पाटील यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी डॉ.रणजित पाटील व सचिवपदी प्रा.हरीश शेळके यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव प्रविण पाटील यांनी केले यशस्वीतेसाठी योगेश सोनवणे, प्रा समीर घोडेस्वार, नितीन पाटील, उल्हास ठाकरे, प्रसन्न जाधव, धिरज पाटील, धिरज महाजन, निखिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जनतेला खबरदारीचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जनतेला खबरदारीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

जळगाव गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय एटीएम चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

April 15, 2026
शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1xbet russia

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग
1xbet russia

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी
1xbet russia

विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी

April 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

जळगाव गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय एटीएम चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

April 15, 2026
शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon