• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

केळी व्यापार, पिकावरील आजार, लागवड प्रक्रियाविषयी शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मिळाले मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2023
in Uncategorized
0

फैजपुरात केळी पिकाविषयी विशेष परिसंवादाला प्रतिसाद

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- केळी पिकाविषयी फैजपूर येथे विशेष परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादात केळी पिकावरील आजार, केळी लागवड आदींविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध तज्ज्ञांची उपस्थिती होती.

कृषी क्षेत्रासाठी आयुष्य समर्पित केलेले कृषीमित्र दिवंगत हरिभाऊ जावळे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी विशेष परिसंवाद घेण्यात आला. केळ्यावर होणार्‍या अनेक आजारापैकी सिएमव्ही या महाभयंकर रोगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी हा कार्यकम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ, जळगावचे के.बी.पाटील यांनी, केळीचे अन्नद्रव्य आणि करपा पिटिंग तसेच सीएमव्ही या रोगाचे नियंत्रण कसे करावे या बद्दल पाटील यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर मार्गदर्शक प्रसिद्ध केळी निर्यातदार संचालक किरण ढोके यांनी केळी उत्पादकांनी निर्यात कशी करावी या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  बलराम सिंग सोळंके यांनी केळी निर्यातीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, आयत निर्यात प्रक्रीया, बँक हमी आणि जागतिक व्यापार याविषयी त्यांनी   मार्गदशन केले. यावेळी रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि मध्यप्रदेशातील बुरहानपुर इत्यादी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे, फैजपुरचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, रावेरचे तहसिलदार तसेच फैजपूरचे पोलिस अधिकारी पदमाकर महाजन, नंदुभाऊ महाजन, श्रीकांत महाजन, हरलाल  कोळी, रवि महले आदी उपस्थित होते.


Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/kelivyapar-lagvad-prakriyavishyi/ ‎
Previous Post

केळी पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांचे रावेरात आंदोलन

Next Post

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत डॉ. इकबाल नबी यांना विजेतेपद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत डॉ. इकबाल नबी यांना विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon