• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

“कायद्याचे ज्ञान किती” परीक्षेत कर्मचारी सुनील वंजारी, रवींद्र भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“कायद्याचे ज्ञान किती” परीक्षेत कर्मचारी सुनील वंजारी, रवींद्र भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

डीवायएसपी पिंगळेंची संकल्पना, रावेर पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी

रावेर (प्रतिनिधी) : पोलिसांना कायद्याचे किती ज्ञान यासाठी घेतलेल्या परीक्षेत रावेर पोलीस स्टेशनचे शिलेदार उत्तीर्ण झाले आहे. उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून हि परीक्षा घेण्यात आली. यात रावेर पोलीस स्टेशन येथील पोहेकॉ सुनिल वंजारी व पोकों रविंद्र भामरे यांनी ७७ यांना समान गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याकडे फैजपूर उपविभागाचा पदभार आहे. त्यांनी रावेर पोलीस स्टेशनची सन २०२४-२०२५ या कालावधीतील वार्षीक तपासणी दि.२८ मार्च रोजी केली. यात पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांना नवीन कायदे अंमलबजावणी विषयक तरतुदी, परिपत्रके तसेच न्यायालयीन न्यायनिवाडे यांची अद्यावत माहिती मिळावी, या उद्देशाने फैजपूर उपविभागात सन २०२३ पासुन कार्यरत पोलीस अंमलदार यांची १०० गुणांची कायदेविषयक परिक्षा सरदार जी. जी. हायस्कूल येथे घेण्यात आली.

या परिक्षेत भारतीय न्याय संहिता २०२३-२५ गुण, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३-२५ गुण, भारतीय साक्ष अधिनियम २०२३-१० गुण, महाराष्ट्र अधिनियम १९५१ किरकोळ कायदे पोलीस १० गुण, २० गुण, महाराष्ट्र पोलीस नियमावली १९५९-१० गुण असा १०० गुणांचा पेपर ठेवण्यात आला होता.(केसीएन)रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पिएसआय घनश्याम तांबे, मनोज महाजन, दिपाली पाटील यांनी परीक्षण केले. परिक्षेत रावेर पोलीस स्टेशनचे ५४ व निंभोरा पोलीस स्टेशनचे ०४ असे एकूण ५८ पोलीस अंमलदार परिक्षेसाठी उपस्थित होते. ५८ पोलीस अंमलदार यांचे पैकी रावेर पोलीस स्टेशन येथील पोहेकॉ सुनिल वंजारी व पोकों रविंद्र भामरे यांनी ७७ यांना समान गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तसेच पोहेकॉ विष्णु भिल व रुपेशकुमार तोडकर यांनी ७४ असे समान गुण प्राप्त करुन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच कल्पेश आमोदकर यांनी ७३ गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक मिळविला आहे. १६ पोलीस अंमलदार यानी ६० पेक्षा अधिक गुण मिळविलेले आहेत. पोलीस अंमलदार यांनी परिक्षेतील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमाकांना अनुक्रमे एक हजार, सातशे, पाचशे बक्षीसाची पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे हस्ते गुणवंतांना बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे.


 

Tags: "कायद्याचे ज्ञान किती" परीक्षेत कर्मचारी सुनील वंजारीरवींद्र भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
Previous Post

प्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजा, भक्तांचा मोठा उत्साह

Next Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याची छताला गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

कॉम्प्युटर क्लासेसचे दुकान फोडून चोरट्यांनी संगणक संच चोरले

June 18, 2025
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

June 18, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

June 17, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

June 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

कॉम्प्युटर क्लासेसचे दुकान फोडून चोरट्यांनी संगणक संच चोरले

June 18, 2025
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon