• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

प्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजा, भक्तांचा मोठा उत्साह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजा, भक्तांचा मोठा उत्साह


शतकोत्तर परंपरा असलेल्या शेंदुर्णी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

जामनेर (प्रतिनिधी) : खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील थोर भगवत् भक्त, खान्देशातील विख्यात संतकवी भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व .गोविंदराव पारळकर यांच्या अथक परिश्रमाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन यंदाचे उत्सवाचे हे १०४ वे वर्ष आहे. आज चै.शु.प्रतिपदेला सकाळी शेंदुर्णी येथील सुप्रसिध्द व्यापारी महेश व उमा महेश भदाणे या दाम्पत्याच्या हस्ते प्रभु रामरायाला अभिषेक करून महापुजा करण्यात आली.

चै.शु.प्रतिपदा दि.३० मार्च २०२५ रविवार ते चै.शु.अष्टमी दि.५ एप्रिल २०२५ शनिवार पावेतो दररोज रात्री ८.३० वाजता कीर्तनकार, किर्तनभुषण ह.भ.प.स्नेहलताई पित्रे (डोंबिवली -मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन श्रीराम मंदिराच्या समोर आयोजित करण्यात आले आहे. त्यांना हार्मोनियमवर दुर्गा मुंडले (कुडाळ) तर तबल्यावर लव आडसुळ (सांगली) हे साथसंगत करणार आहे. चै.शु.नवमी ६ एप्रिल रविवारी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांचे पारंपरिक श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे.

यासाठी हभप वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, शेंदुर्णी यांची साथसंगत लाभणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. रात्री ८ वाजता श्री ची शहरातुन सवाद्य पालखी मिरवणुक काढली जाणार असून यात हभप वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी, ग्रामस्थ मंडळी शेंदुर्णी यांचा सहभाग राहणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन उदारतेने आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती चालक श्रीरामचंद्र देवस्थान, शेंदुर्णी यांनी केली आहे.


 

 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharatप्रभू रामरायाला अभिषेक करून महापूजाभक्तांचा मोठा उत्साह
Previous Post

सपोनि अंकुश जाधव यांनी स्वीकारला फत्तेपूर पोलीस स्टेशनचा पदभार

Next Post

“कायद्याचे ज्ञान किती” परीक्षेत कर्मचारी सुनील वंजारी, रवींद्र भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“कायद्याचे ज्ञान किती” परीक्षेत कर्मचारी सुनील वंजारी, रवींद्र भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

"कायद्याचे ज्ञान किती" परीक्षेत कर्मचारी सुनील वंजारी, रवींद्र भामरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..
जैन कंपनी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon