• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कवठळ – धार – शेरी – पथराडमध्ये ‘धनुष्यबाण’चाच जलवा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2024
in Uncategorized
0
कवठळ – धार – शेरी – पथराडमध्ये ‘धनुष्यबाण’चाच जलवा !

गुलाबराव पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत, भक्कम पाठिंबा

धरणगाव/जळगाव, दि. 15: कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये आज गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने इतिहास रचला. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भव्य घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. रॅली दरम्यान गावा – गावांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या, भगव्या झेंड्यांची सजावट, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाबराव पाटील यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी “धनुष्यबाणाला साथ, विकासाला मत” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेकडो महिलांनी औक्षण करून तर युवकांनी पुष्पवृष्टी करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करत गावातील निष्ठा आणि प्रेम दाखवून दिले. गावातील मिरवणुकीसाठी विशेषतः सजवलेल्या घोड्यांवरून गुलाबराव पाटील यांचा प्रचार हा ग्रामस्थांसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरला. संपूर्ण रॅलीत भगव्या झेंड्यांचा वापर आणि घोषणाबाजीने परिसर भगवामय होवून गेला होता.

गुलाबराव पाटील यांनी प्रचार दरम्यान संवाद साधतांना गावा -गावच्या विकासाच्या मुद्द्यांवर भर देत, “धनुष्यबाणाला आपला आशीर्वाद द्या, तोच आपल्या विकासाचा हक्काचा रस्ता आहे,” असे आवाहन केले. ग्रामस्थांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकमुखाने ‘लाडक्या बहिणींची एकच निशाणी – धनुष्यबाण’ असल्याचे ठामपणे सांगितले. रॅलीदरम्यान “लाडक्या बहिणींचा एकच भाऊ – गुलाब भाऊ!” अशी जोरदार घोषणा देत ग्रामस्थांनी गुलाबराव पाटील यांच्यावरचा विश्वास अधोरेखित केला. रॅलीमुळे कवठळ, धार, शेरी आणि पथराड या गावांमध्ये निवडणुकीत वातावरण ढवळून निघाले आहे

या कार्यकर्त्यांची भक्कम फौज
रॅलीत रॉ का.चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, संजय पाटील सर, गजानन पाटील, डी. ओ. पाटील, नाटेश्वर पवार, शामकांत पाटील, निर्दोष पवार, पी. एम. पाटील सर यांच्यासह कवठळ -.मिलिंद पाटील, माधव पाटील, अनिल पाटील, नितीन सोनवणे, सुनील सोनवणे, चंद्रकांत चौधरी, महेश पवार, नाटेश्वर पवार, चोरगाव – नाना सोनवणे, भागवत मोरे, जंगलू सोनवणे, जिजाब शिंदे, मस्तान शहा, किशोर झंवर, धार- उदयभान सोनवणे, ललित पाचपोळ , सौरभ पाचपोळ , डॉ. ओंकार मुंदडा, दीपक सावळे, शेरी – सुधाकर पाटील, नरेश पाटील, भिकन कोळी, कैलास पाटील, एम.डी. कुमावत, देविदास चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासोबत कवठळ, धार, शेरी आणि पथराड येथील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आपल्या मोठ्या उपस्थितीने रॅलीचा उत्साह द्विगुणित केला

Previous Post

अमोल चिमणराव पाटील यांना भडगाव तालुक्यातील गावांमध्ये भरघोस पाठिंबा

Next Post

तरुणांच्या उदंड प्रतिसादात आ. राजूमामांचे जल्लोषात स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणांच्या उदंड प्रतिसादात आ. राजूमामांचे जल्लोषात स्वागत

तरुणांच्या उदंड प्रतिसादात आ. राजूमामांचे जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!