• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आकाशवाणी चौक ते इच्छादेवी चौकादरम्यान तापी पाटबंधारे कार्यालयाच्या मागील महामार्गावरील सार्वजनिक ठिकाणी उभी केलेली कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. कारमध्ये ठेवलेले विविध साहित्यही चोरीस गेल्याने एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

जळगाव येथील चेतन सर्वानंद राजपाल (वय ४८, व्यवसाय व्यापार, रा. ४९ कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) यांनी आपली मारुती सुझुकी ओम्नी कार (क्र. एमएच-०४-डीजे-५४६२) २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता आकाशवाणी चौक ते इच्छादेवी चौकादरम्यान तापी पाटबंधारे कार्यालयाच्या मागील महामार्गालगत उभी केली होती.

२७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही कार चोरून नेली. कारमध्ये विक्रीसाठी ठेवलेले चष्मे, बेल्ट, टोप्या, हेडफोन, मोबाईल चार्जर आदी कटलरी साहित्यही चोरट्याने लंपास केले.

चोरीस गेलेल्या मारुती सुझुकी ओम्नी कारची अंदाजे किंमत ५० हजार रुपये, तर कारमधील विविध साहित्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये आहे. अशाप्रकारे एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चेतन राजपाल यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २७२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी चोरीस गेलेल्या कारचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संतोष सोनवणे करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!