• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरा गंभीर

जळगाव तालुक्यातील असोदा रस्त्यावर घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भादली येथील रहिवासी असलेले दोन तरुण गुरुवारी दुचाकीने जळगाव शहराकडे येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिली. अपघातात दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला आहे.

भादली येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय-३८) या तरुणाचे जळगाव शहरात कपड्याचे दुकान आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो मित्र जावेद जाकिर पटेल (वय-२९, भादली ) याच्यासह दुचाकीने जळगावला येत होता. धनाजी पेट्रोल पंपाजवळ खारी डोह जवळ एका भरधाव कार चालकाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघातात चारचाकीचे चाक छातीवरून गेल्याने मोहम्मद इब्राहिम खाटीक हा गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. इब्राहिमच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कारण्याचे काम सुरु होते.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ५ काडतूसह अटक

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon