• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

जळगाव तालुक्यात तरसोद येथे शेतातच घडली घटना 

जळगाव (प्रतिनिधी) :- कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, या विवंचनेत असलेल्या जळगाव तालुक्यातील तरसोद येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. अशोक रुपसिंग राजपूत असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, शनिवारी दि. १४ फेब्रुवारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रुपसिंग राजपूत (वय ५५, रा. तरसोद, ता. जळगाव) हे शनिवारी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. तिथेच त्यांनी नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले. सकाळी कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. त्यांना तातडीने दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले.(केसीएन)मात्र, विषारी औषधाचा परिणाम संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले आहे.

अशोक राजपूत यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून वावरत होते. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत अशोक राजपूत यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाने अशा प्रकारे जीवन संपविल्यामुळे तरसोद गावावर शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

Next Post

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026
पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी
1xbet russia

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

May 19, 2026
जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
1xbet russia

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon