• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारागृहातील बंद्याच्या मारहाणप्रकरणी अधीक्षकांचा पदभार काढला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कारागृहात चौघा कैद्यांमध्ये  तुंबळ हाणामारी !

नाशिकच्या सचिन चिकनेंकडे जळगावचा पदभार  

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील बंद्याला पोलिसांनी मारहाण केल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते. बंद्याला केलेल्या मारहाण प्रकरणाची विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दखल घेत प्रभारी उपअधीक्षक गजानन पाटील यांच्याकडील पद‌भार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी नाशिक कारागृहाचे उपअधीक्षक सचिन चिकने यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या ज्ञानेश्वर पाटील याला कारागृहातील हिवरकर नामक कर्मचारी व अन्य जणांनी १५ ऑक्टोबर रोजी बेदम मारहाण केली होती. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या मारहाणीची दखल घेत उपअधीक्षक गजानन पाटील यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे. प्रकरणात जखमी पाटील यांच्यासह मारहाण करणारा हिवरकरसह अन्य कर्मचारी व उपअधीक्षक गजानन पाटील यांचाही जबाब घेण्यात आला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेज, उपचाराचे कागदपत्र मिळविण्यात आले आहे. दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल. या प्रकरणात कारवाई होणारच असल्याचे डॉ. सुपेकर यांनी स्पष्ट केले.


 

 

Tags: #rajyat-mishan-vatsalya-yojna #jalgaon news
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवित अत्याचार, ठाण्यातील तरुणी गर्भवती :आई-मुलावर गुन्हा दखल

Next Post

प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता  गुलाबराव पाटील समजून काम करा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता  गुलाबराव पाटील समजून काम करा !

प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता  गुलाबराव पाटील समजून काम करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon