• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुंडांच्या टोळीकडून कारागृहात तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2025
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंडांच्या टोळीकडून कारागृहात तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

जळगाव जिल्हा कारागृहातील प्रकार 

जळगाव प्रतिनिधी : येथील जिल्हा कारागृहामध्ये बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गुंडांच्या एका टोळीकडून जुन्या वैमनस्यातून एका बंदीला गंभीर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅरेक क्रमांक २ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या मारहाणीत तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) हा बंदी जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी तेजस बॅरेक २ मध्ये झोपलेला असताना, याच कारागृहातील चार बंदींनी त्याला घेरले. आरोपींमध्ये पराग रविंद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण यांचा समावेश होता. या चौघांनी तेजसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेजसने कारण विचारले असता, आरोपींनी त्याला, ‘तू भूषण माळी उर्फ भाचा याचा विरोधक आहेस, तू त्याचे नादी लागतो का?’ असे धमकावले.

यानंतर या चौघांनी तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस टणक वस्तूने जोरदार वार केले. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.मारहाण करताना आरोपींनी तेजसला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या कारागृह शिपायांनी तातडीने धाव घेतली आणि मध्यस्थी करून भांडण सोडवले.

मारहाणीत जखमी झालेल्या तेजस सोनवणे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर रात्री ९.३० वाजता जखमी तेजस सोनवणे याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी उर्फ भाचा आणि सचिन चव्हाण या चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

दुचाकी खाली पडून तिघांनी २५ लाखांची रक्कम लुटली

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon