• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कापड दुकानाला भीषण आग, सुमारे सहा लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

जळगाव शहरातील टॉवर चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरातील एका कापडाच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील अंदाजे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.

प्रमोद सोनवणे यांच्या शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरात मालकीची कापडाची दुकान आहे. मात्र मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडे आणि शिलाई मशीन आदी जळून नष्ट झाले. तब्बल ५ ते ६ लाखांचा नुकसान यावेळी झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अग्निशमन विभागातील जवान वाहनचालक देविदास सुरवाडे फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, इकबाल तडवी, संतोष तायडे यांनी फायर गाडीच्या मदतीने आग विझवण्यास मदत केली. शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/kapad-dukanala-bhishan-aag/
Previous Post

जामनेर तालुक्यात आता ग्रामपंचायतीबरोबरच राशन दुकानात सुद्धा मिळणार आयुष्यमान भारत कार्ड

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश

June 18, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

कॉम्प्युटर क्लासेसचे दुकान फोडून चोरट्यांनी संगणक संच चोरले

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon