• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यात आता ग्रामपंचायतीबरोबरच राशन दुकानात सुद्धा मिळणार आयुष्यमान भारत कार्ड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2023
in खान्देश, जामनेर
0
जामनेर तालुक्यात आता ग्रामपंचायतीबरोबरच राशन दुकानात सुद्धा मिळणार आयुष्यमान भारत कार्ड

जामनेर तालुका तहसीलदार कार्यालयात 174 राशन दुकानदारांना प्रशिक्षण

जामनेर(प्रतिनिधी ) –ग्रामपंचायती बरोबरच आता राशन दुकानातून सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून मिळणार आहे.सेतू केंद्रांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड काढ्यासाठी पायपीट होत होती याची दखल घेऊन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तालुक्यातील सर्व राशन दुकानदारांना आयुष्यमान भरात कार्ड काढण्याचे प्रशिक्षण आज तालुका तहसीलदार  कार्यालयात दिले.

आयुष्यमान भारत कार्ड चे लाभार्थी हे राशन दुकानातून धान्य घेणारे लाभार्थी असल्याने राशन दुकानदार त्यांचे थम इम्प्रेशन घेऊन स्थानिक पातळीवर प्रकिया पूर्ण करू शकतील.धान्य वितरीत करतांना जी प्रणाली अवलंबली जाते त्याच प्रणालीने आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची प्रकिया पूर्ण होणार असल्याने राशन दुकानात तात्काळ आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकते.आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या नागरिकांना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत शुल्क माफ आहेत.
प्रशिक्षण प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,आरोग्य विस्तार अधिकारी सुनील सूर्यवंशी, आरोग्य पर्यवेक्षक बशीर पिंजारी, रवींद्र सूर्यवंशी, हेमंत पाटील,स्वप्नील महाजन,किशोर पाटील,धीरज पाटील,राशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तेजराव ठोंबरे, सचिव राजेंद्र देशपांडे,सर्व राशन दुकानदार,सर्व आरोग्य सेवक व गटप्रवर्तक ज्योती पाटील,आर्चना टोके,सविता कुमावद,यमुना जाधव, उपस्तीत होत्या.


 

 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jamner-talukyat-aata-reshan/
Previous Post

“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव

Next Post

कापड दुकानाला भीषण आग, सुमारे सहा लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

कापड दुकानाला भीषण आग, सुमारे सहा लाखांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon