• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या : कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या : कारण अस्पष्ट

जळगावातील सुप्रीम कॉलनी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये एका कामगाराने छताला गाळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 3 जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते

राजन प्रसाद मौर्य (वय ३२, रा. सुप्रीम कॉलनी परिसर,जळगाव, मूळ रा. संत रविदास नगर, बदुही,उत्तर प्रदेश)असे मयत कामगाराचे नाव आहे. तो पूर्वी जळगावातील विविध कंपन्यांमध्ये काम करीत होता. सध्या महिन्याभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नव्हते. खोलीत तो एकटाच राहत होता. त्याच्या गावाकडे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सोमवारी दि. ३ जून रोजी मध्यरात्री १ वाजेनंतर कधीतरी त्याने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी ८ वाजता त्याच्या सोबतच्या कामगारांना तो बाहेर दिसून आला नाही, तेव्हा त्याच्या खोलीवर गेले असता तो दरवाजा उघडत नव्हता. या वेळेला नागरिकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले तर रंजन प्रसाद मौर्य हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधले जळगावातील चोरटे, धावत्या रेल्वेत रोकडसह मोबाईलची केली होती चोरी !

Next Post

धक्कादायक, जळगाव शहरातून तीन इसमांचे अपहरण : बदल्यात व्यापाऱ्याकडे आठ लाखांची मागितली खंडणी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक, जळगाव शहरातून तीन इसमांचे अपहरण : बदल्यात व्यापाऱ्याकडे आठ लाखांची मागितली खंडणी !

धक्कादायक, जळगाव शहरातून तीन इसमांचे अपहरण : बदल्यात व्यापाऱ्याकडे आठ लाखांची मागितली खंडणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
1xbet russia

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

August 26, 2026
८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
1xbet russia

८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon