• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कामावरून काढून टाकू ; एसटी महामंडळाचा आंदोलक कर्मचाऱ्यांना इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – आंदोलक कर्मचाऱ्यांना आंदोलन असेच सुरू राहील तर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल अस स्पष्ट केल आहे. त्यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याच जाहीर केल. मात्र आजही राज्यात अनेक एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. कर्मचाऱ्यांना आंदोलन असेच सुरू राहील तर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. राज्यात इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीलेलं आहे.

Previous Post

एस टी चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

९ वर्षीय मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार ; आठ महिन्याच्या दुसऱ्या मुलीला दारू पाजायचा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

९ वर्षीय मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार ; आठ महिन्याच्या दुसऱ्या मुलीला दारू पाजायचा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प मध्ये सहभाग
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प मध्ये सहभाग

April 15, 2026
जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

April 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
1xbet russia

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प मध्ये सहभाग

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बुटकॅम्प मध्ये सहभाग

April 15, 2026
जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!