• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कल्याणासाठी श्रीकृष्णाचे तीन गुण अंगिकारा – प.पू. सुमितमुनिजी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

जैन धर्मातील शलाकपुरुषांच्या यादीत ६३ वे स्थान असलेले कृष्ण वासुदेव एक निःस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श ज्ञानी, तत्वज्ञानी पुरुष होते. चांगल्या गोष्टींसाठी सतत सहकार्य करा, दोष नव्हे तर गुणांकडे बघा, तिसरी गोष्ट म्हणजे छल, कपट साम, दाम, दंड भेद अनिष्ठ युद्धात कधीच भाग घेऊ नका या वासुदेव श्रीकृष्ण यांच्या ३ गुणांचा अंगिकार केला तर निश्चित कल्याण होऊ शकते असे विचार परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. आजच्या कृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

काही शतकांपूर्वी कृष्ण होऊन गेले परंतु त्यांच्या गुणांमुळे त्यांचे आजही गुणगाण होते, ते पुजनीय ठरलेले आहेत. एकदा गुरू शिष्य रस्त्याने जात असताना अंत्ययात्रा चाललेली असते. ही अंत्य यात्रा जिवंत की, मृत पुरुषाची तपास कर. शिष्य म्हणाला जिवंत पुरुषाची अंत्य यात्रा होती कारण अंत्ययात्रेत सहभागी सर्वच त्या व्यक्तीचे गुणगाण करत होते. आपण गुणांचा स्वीकार करून आत्मकल्याण साध्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मानवाने आत्म्याशी सतत खेळ केलेला आहे. आता स्वतःकडे, आत्म्याकडे बघणे आवश्यक झालेले आहे. आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीराच्या माध्यमातून तप, आराधना करावी. कल्याण साध्य करायचे असेल तर अनन्यदर्शी बनायला हवे. स्वदर्शी, परदर्शी आणि सर्वज्ञदर्शी अशा तीन प्रकारांचे विवेचन करत अनेक उदाहरणे प.पू. महाराज साहेबांनी दिले. व्यक्ती, वस्तू, पद, मान, जीवन, वैभव, सुख हे सर्व संपणारे, नष्ट होणारे आहे. तसे पाहिले तर सुख हे पराधिन असते, दुसऱ्यावर अवलंबून असते. दुसऱ्यावर अवलंबुन असल्याने ते शाश्वत नसते. राजा, राणा, छत्रपती किती आले नी किती गेले. मिळालेला मनुष्य जन्म सार्थक करायचा असेल तर शरीराच्या माध्यमातून जप साधना करून घ्यावी. आत्म्याची उन्नती साध्य करावी असे आवाहन परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी आजच्या प्रवनातून केले.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#jalgaon jain erigetion sistims limited #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kalyansathi-shrikrushnanche/कल्याणासाठी श्रीकृष्णाचे तीन गुण अंगिकारा - प.पू. सुमितमुनिजी
Previous Post

अक्कलपाडा धरणातून सोडले पाणी, पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post

हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले : ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले : ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon