• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

कजगावात सशस्त्र दरोडा, साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2023
in Uncategorized
0
कजगावात सशस्त्र दरोडा, साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

भडगाव तालुक्यातील खळबळजनक घटना, ३ वृद्ध नागरिक जखमी

भडगाव (प्रतिनिधी) – येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने चांदीसह रोकड असा ५ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना सोमवारी पहाटे १ ते अडीच दरम्यान घडलेली आहे.

कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख (वय ४८) ह्या घरात एकट्याच होत्या. त्यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडत दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले व अंगावरील सोने असे तलवार, लोखंडी रॉडचा धाक दाखवून महिलेस मारहाण केली. या घरात साडेसात तोळे सोने व एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेतले. नंतर तेथुन काही अंतरावर असलेल्या बापु खोमणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र  बापु खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आल्याने ते जागे झाले. तेव्हा दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला. तेथुन काही अंतरावर असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे मोर्चा वळविला.

तेथे बाहेर झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला. एका खोलीमध्ये त्यांची पत्नी ताराबाई ओंकार चव्हाण या झोपलेल्या होत्या. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवार रोखत अंगावरील चांदीचे कडे (गोट) एक किलो वजनाचे तसेच अंगावरील सोन्याची पोत, कानातले असं अडीच तोळे सोने लांबविले. तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोनेसह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी चक्क कानाला जबर दुखापत करत नेली. समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण (वय ६८) यांना दोघ पायावर मोठ्या प्रमाणावर तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हातावर मारून मोठी दुखापत केली तर समाधान चव्हाण यास देखील जबर मारहाण दरोडेखोरांनी केली. नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांची चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र दरोडेखोर पसार झाले. भडगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, एपीआय चंद्रसेन पालकर, फौजदार डोमाळे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुते यांचेसह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. तपास एपीआय चंद्रसेन पालकर करीत आहेत.


Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kajgavat-sashra-daroda/
Previous Post

गो. से. हायस्कूल येथील स्काऊट गाईड विभागामार्फत स्वच्छता अभियान

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महापुरुषांची जयंती उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महापुरुषांची जयंती उत्साहात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महापुरुषांची जयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon