• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर एकजुटीचा संदेश देणारे प्रभावी माध्यम – राहुल नेतलेकर यांचे प्रतिपादन

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील जी. एस. मैदानावर ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट दिवस रात्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नेतलेकर लखन नेतले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

यावेळी बिरजू नेतलेकर, मोहन गारुंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, मोहन चव्हाण, संजय मोती, प्रदीप नेतलेकर, योगेश बागडे, मंगल गुमाने, संतोष गारुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राहुल नेतलेकर म्हणाले की, “क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो एकजुटीचा संदेश देणारा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू कितीही चांगला असला, तरी संपूर्ण संघाची साथ मिळाल्याशिवाय विजय मिळवता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे समाजातही एखादी व्यक्ती मोठी होऊन उपयोग नाही, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रगती करणे गरजेचे आहे.”

समाजातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे तसेच समाजबांधवांमध्ये एकोपा, बंधुभाव आणि संघटन भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्तिक बाटुंगे यांनी सांगितले.

या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदाबाद येथील एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.13 ते 16 तारखेपर्यंत दिवस रात्र स्पर्धा होत असून 16 तारखेला फायनल स्पर्धा होणार असून स्व. गणेश नेतलेकर यांच्या स्मरणार्थ लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर भाईराजा ग्रुप नरडाणा तर्फे प्रथम बक्षीस 55555,द्वितीय 33333 रोख बक्षीस, यासह असे 1 लाख पर्यंत रोख बक्षीस देण्यात आले आहे.

विविध शहरांतील समाजबांधव एकाच मैदानावर एकत्र आल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून समाजातील तरुणांना एकत्र आणण्याचा आणि समाजात एकतेची भावना अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

स्पर्धा यशस्वितेसाठी
कार्तिक बाटुंगे, राज नेतलेकर, गणेश बागडे, राज गागडे, गौतम टीलंगे,गोविंद दहियेकर, यांच्या सह युवकांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: kajarbhat faundetion samaj news
Previous Post

यावलसह परिसरात भूकंपाच्या सौम्य धक्क्याने खळबळ! सकाळी ९.१६ वाजता जमीन हादरली

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील प्रकरण : जळगावच्या चार पोलिसांवर खटला चालणार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव तालुक्यातील प्रकरण : जळगावच्या चार पोलिसांवर खटला चालणार !

चाळीसगाव तालुक्यातील प्रकरण : जळगावच्या चार पोलिसांवर खटला चालणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन
खान्देश

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!
क्राईम

धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!

November 15, 2026
जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई!
क्राईम

जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ५२६ वाहनचालकांवर कारवाई!

November 15, 2026
यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश
खान्देश

यावल उपसा सिंचन योजनेला गती द्या – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

November 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!

धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!

November 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon