• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कजगाव येथे ११०० लोकांचे कोरोना लसीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2021
in जळगाव
0

भडगाव ( प्रतिनिधी ) –  कजगाव येथे पत्रकार समूह व ग्रामपंचायतीच्या वतीने व आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात कजगाव व परिसरातील तब्बल अकराशे लोकांनी लस घेतली.

कजगाव येथे आतापर्यँत येवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे जिल्हा परिषद शाळेत झालेल्या लसीकरणाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन लसीकरणाचा लाभ घेतला अनेक दिवसांपासून कजगाव ग्रामस्थांची मागणी होती की गावात कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करावे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील , सरपंच पती दिनेश पाटील, पत्रकार नीतीन सोनार यांच्या प्रयत्नाने लसीकरण यशस्वी करण्यात आले.

यावेळी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील , पत्रकार प्रमोद ललवाणी , संजय महाजन, नितीन सोनार, प्रशांत पाटील, अमीन पिंजारी, दिपक अमृतकर , लालसिंग पाटील , पो कॉ विजय पाटील , प्रकाश गवळी , आरोग्य कर्मचारी विजय दाभाळे , रोहित महाले , नलू परदेशी सुवर्णा मोरे , कांता मोरे , सुरेखा गढरी , जि प कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन, शिक्षक सुनील गायकवाड , प्रवीण महाजन , कर्तार पाटील , धर्मराज पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी सुनील पवार , रघुनाथ जाधव, रवींद्र मालचे , भुरा सोनवणे , संजय पाटील , स्वयंसेवक आशिष वाणी , सारंग राजपूत , हर्षल महाजन , मयूर गुजराथी , नीरज धाडीवाल , रतन महाजन, विजय गायकवाड , अंगणवाडी सेविका सुनंदा महाजन , अर्चना महाजन , शीतल विसपुते , मीना पगारे , विजया तिवारी , विमल महाजन , छाया महाजन, लता शिरसाठ , शारदा बोरसे व कजगाव ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.


 

 

Previous Post

शिक्षक शिनकर यांच्या दातृत्वाने गरीब विद्यार्थाना मोबाईल

Next Post

‘आज गांधी आठवतांना…!’ ; ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

‘आज गांधी आठवतांना...!’ ; ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon