• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चार भाऊ बहिणीची हत्येने जळगाव जिल्हा पून्हा हादरला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2020
in क्राईम, जळगाव
0


रावेर गावानजीकची घटना

रावेर (प्रतिनिधी) – रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. यात मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी रावेर पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे.

रावेर शहरालगत अंतरावरील बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात 15 ऑक्टोबर रोजी गेले होते. दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली. सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता. चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली. मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.

घटनास्थळी पोलीसांची धाव
घटनेची माहिती मिळताचा विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे, सपोनि शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे. नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकले नाही.

आज झालेल्या हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. माघेही जळगाव तालुक्यातील भादली येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. अद्यापपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपींची शोध घेण्यास जिल्हा पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. आजही त्याच प्रकारच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि पोलीस यंत्रणेला आरोपी शोधण्यासाठी आता आव्हान राहणार आहे.

जळगावहून श्वान पथक रवाना
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकात गवळी यांनी घटनास्थळी दाखल झाले आहे. जळगाव येथून श्वान पथक आणि फिंगर पिंट शोध पथक रवाना झाले आहे. मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने वार करून पळकाढल्यानंतर काही संशयित वस्तू मिळतात का? याचा शोध घेणे सुरू आहे. रावेर पोलीस पथक शेतशिवारातील संपुर्ण परिसर पिंजून काढत आहे.


 

 

Previous Post

कर्जमाफीच्या फक्त घोषणा,अद्याप पूर्ण कर्जमाफी नाहीच – एकनाथराव खडसे

Next Post

काळेवाडीत अवजड वस्तूने वार करून महिलेचा खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काळेवाडीत अवजड वस्तूने वार करून महिलेचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!
क्राईम

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

November 20, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केवळ दोन टाकून केलेली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 20, 2026
सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण
क्राईम

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

November 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

November 20, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon