• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी; १ लाख २८ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास

मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी; १ लाख २८ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास

मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ शहरातील स्वामी विहार, दत्त मंदिराजवळील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज नामदेव नाथ (वय ५९, व्यवसाय-नोकरी, भुसावळ रेल्वे) हे स्वामी विहार, दत्त मंदिराजवळ, जळगाव रोड, भुसावळ येथे कुटुंबासह राहतात. दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते घराबाहेर असताना ही चोरी झाली.

अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. घरातील चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, याच परिसरातील मोरेश्वरनगर येथे राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरातही त्याच दिवशी चोरी झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाली आहे. त्यामुळे या घटनांमागे एकाच टोळीचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४), ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोउपनि पवन नायमने करीत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

Previous Post

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

Next Post

अकुलखेडा प्राथमिक शाळेत घरफोडी; ७० हजार ६०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

अकुलखेडा प्राथमिक शाळेत घरफोडी; ७० हजार ६०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

अकुलखेडा प्राथमिक शाळेत घरफोडी; ७० हजार ६०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास

August 30, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी; १ लाख २८ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास

August 30, 2026
मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास
Uncategorized

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

August 29, 2026
शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त
Uncategorized

शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त

August 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

अकुलखेडा प्राथमिक शाळेत घरफोडी; ७० हजार ६०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास

August 30, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी; १ लाख २८ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास

August 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!