• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार गिरीश महाजनांसह तिघांचे अर्ज वैध ; जिल्ह्यातील लक्षवेधी लढत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2021
in जळगाव
0

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक

जळगाव ( प्रतिनिधी )– जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जामनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून आमदार गिरीश महाजनांसह ३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

आमदार गिरीश महाजन , नाना पाटील , अलका पाटील अशी या अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आहेत जिल्ह्यातील लक्षवेधी लढतींपैकी ही एक लढत आहे. आता अन्य दोन उमेदवार माघार घेऊन आमदार गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करतील का ? , याची तालुक्यात उत्सुकता आहे . भाजपच्या दृष्टिने ही लढत प्रतिष्ठेची असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक आता रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींच्या पार्शवभूमीवरही या लढतीकडे पहिले जात आहे. अन्य दोघांपैकी एकानेही अर्ज कायम ठेवला तरी आमदार गिरीश महाजन यांना त्यांचा मुकाबला करावा लागणार आहे भाजपकडून या निवडणुकीच्या सगळ्या रणनीतीची नेतृत्वच आमदार गिरीश महाजन हे करत असल्याने त्यांना त्यांच्याच या मतदारसंघात बेजार करण्याचे डावपेच त्यांचे विरोधक आखू शकतात असे झाले तर जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्या उमेदवारांसाठी करावी लागणारी धावपळ आणि डावपेचांनी आखणी आमदार गिरीश महाजन कसे करतील हा आता जाणकारांच्याही उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे .


 

 

Previous Post

जिल्हा बँक : खा रक्षा खडसे, स्मिता वाघ , संतोष चौधरी लढतीतून बाहेर

Next Post

सहीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ५० हजार मागितले ; माधुरी अत्तरदे यांच्या आरोपाने खळबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सहीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ५० हजार मागितले ; माधुरी अत्तरदे यांच्या आरोपाने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon