• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जिल्ह्यातील अंदाजे ४ लाख २५ हजार बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पुणे येथून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पार पडलेल्या ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ शुभारंभ कार्यक्रम जळगाव जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रक्षेपणांनी दाखविण्यात आला. यावेळी आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मोठया संख्येनी पात्र बहिणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते.

जिल्ह्यात आज अखेर ४ लाख २५ हजार बहिणींच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित बहिणींचे पैसे लवकरच जमा होणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांची संख्या ५ लाख २३ हजार ५९ एवढी असून काहींच्या आधार लिंक व्हायचे आहेत, ते होताच त्यांनाही पैसे मिळतील असे पालकमंत्र्यांनी
आश्वस्त केले. बहिणींनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे सांगून एकही पात्र महिला या योजनेतून सुटणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी इथे उपस्थिती बहिणींनी औक्षण करून राखी बांधली.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला, शवविच्छेदनासाठी जळगावात दाखल

Next Post

रस्ता ओलांडताना दुचाकीला कारने दिली जबर धडक : शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

रस्ता ओलांडताना दुचाकीला कारने दिली जबर धडक : शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon