• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2024
in खान्देश, जळगाव, भारत
0
सुरक्षा रक्षक भरती नाही ; फसवणुकीपासून सावधानतेचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

स्पर्धेत सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद जळगाव, अंतर्गत जलजीवन मिशनची व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आवाहन केले आहे.

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती ही स्वतः केलेली असावी.पटकथा,दृश्य,संकल्पना,संवाद,पार्श्वसंगीत,गीत,चित्रीकरण हे स्वतः तयार केलेले असावे.अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती,संस्था,कंपनी,शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट या स्पर्धेसाठी सादर करण्यात येऊ नये. या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारे लघुपट याबाबतचे कॉपी राईट बाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाकडून घेण्यात येतील. लघुपट निर्मितीसाठी वापरण्यात आलेले शुटींग साहित्य व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारे नसावे.या स्पर्धेसाठी जमा झालेले लघुपट स्पर्धेसाठी पात्र व निवडीचे अधिकार प्रकल्प संचालक,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद यांच्याकडे असतील.

लघुपटाचे विषय पाण्याचे शाश्वत स्त्रोत, पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती, जलसंवर्धन, हर घर जल घोषित गाव विकास, जलजीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृतीसंगम या विषयावर लघुपट तयार करणे अपेक्षित आहे. लघुपट स्पर्धेसाठी एक सहभागी स्पर्धक एकाच विषयावरील लघुपट सादर करू शकतील.स्पर्धक हा जळगाव जिल्ह्यातीलच असावा.या स्पर्धेसाठी ३ ते ५ मिनिटाची लघुपट निर्मिती असणे आवश्यक आहे. सदर लघुपट दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद,जळगाव येथे SoftCopy  स्वरूपात अथवा sbmzpjalgaon@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे.

यथावकाश विजेत्या स्पर्धकांची नावे व बक्षीस वितरण कार्यक्रम घोषित करण्यात येतील. स्पर्धेबाबत सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,यांनी राखून ठेवले असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  अंकीत व प्रकल्प संचालक,पाणी व स्वच्छता भरत कोसोदे यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jilhastariy-laghupat-spradha/
Previous Post

अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान

Next Post

बसस्थानकात मोबाईल चोरणारा संशयित दोन तासात अटक  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बसस्थानकात मोबाईल चोरणारा संशयित दोन तासात अटक  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon