• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्हा निवडणूक प्रशासनाचे जनजागृतीचे प्रयत्न ; मतदारांची सकारात्मक साद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जिल्हा निवडणूक प्रशासनाचे जनजागृतीचे प्रयत्न ; मतदारांची सकारात्मक साद

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदान जागृती करतांना अनेक अभिनव कार्यक्रम घेतले. मतदाना दिवशी सकाळी मतदान सुरु होण्यापूर्वी, दुपारी, संध्याकाळी आवाहनाचे व्हिडीओ व्हायरल केले. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेकांनी स्टेटसही ठेवले.

सकाळी साडेसहा वाजता पहिला व्हिडीओ संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वायरल करण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हातात कप घेवून, “दादा, भाऊ, आजी तुम्ही सर्वांनी चहा घेतलाच असेल, मतदान सुरु होतंय, चला लवकर.. मतदान करू या ” असा दहा सेंकदाचा व्हिडीओ होता, तो अत्यंत परिणाम कारक ठरला. दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अंकित यांचा जनतेला आवाहन करणारा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी भागवत यांच्या आवाहनाचा व्हिडीओ व्हायरल केला… संध्याकाळी पुन्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला त्यात संध्याकाळचा चहा झाला असेल, मतदान केंद्रावर 6 वाजे पर्यंत मतदान सुरु आहे, लवकर जा, मतदान करा.. यात अनेकांनी मतदानाला निघतो आहोत असे संदेश पण दिले.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jilha-nivadnuk-janjagrutiche/
Previous Post

निवडणुकीत दरोडेखोरांचा धुमाकूळ : बंदूक, चाकूचा धाक दाखवित तरुणाला १७ लाखांत लुटले !

Next Post

लोकसभा निवडणुकीत जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोकसभा निवडणुकीत जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी

लोकसभा निवडणुकीत जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!